Header Ads

  • Latest

    मुलगी तिच्या बेडरुम मद्धे एकटीच झोपलेली असते ..

    एक भयानक कथा......
    .
    .
    .
    .
    रात्रीचे १२:३५ वाजलेले असतात .
    .
    .
    .
    मुलगी तिच्या बेडरुम मद्धे एकटीच झोपलेली असते ..
    .
    .

    .
    .
    .
    अचानक एक मुलगा त्या मुलीच्या बेडरुमच्या दरवाजा शेजारी येतो ...
    .
    .
    तो हळुच दरवाजा उघडतो.....
    .
    .
    .
    त्या मुलीच्या शेजारी जातो ....
    .
    .
    मुलगा हळुच मुलीच्या अंगावरचे ब्लॅंकेट काढतो..
    .
    .
    .
    तेवढ्यात त्या मुलीला जाग येते..
    .
    .
    .
    मुलगी ओरडते.
    "काय रे काय आहे"...???.
    .
    तो मुलगा हळुच तिच्या शेजारी जातो..
    .
    .आणि म्हणतो....
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    " दीदी " खुप भिती वाटत आहे ..:-(....
    मला सुसु लागलीये ,
    चल ना सोबत..:-(

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Top Ad

    Post Bottom Ad